आ. अनंत बळवंत जोशी सर यांची 31वी पुण्यतिथी मांगळवार पेठ, कोल्हापूर येथील अंध-मूकबधीर विद्यालयात साधेपणाने आणि श्रद्धेने साजरी करण्यात आली. या विशेष कार्यक्रमात विद्यालयातील अंध विद्यार्थ्यांसाठी एक वेळचं जेवण देण्यात आले, ज्यामुळे त्यांचे चेहऱ्यावर आनंद दिसून आला.विद्यार्थ्यांना दिलेल्या या साध्या पण महत्त्वपूर्ण मदतीने त्यांच्या मनोबलात वाढ झाली.
