स्व. कांता अनंत जोशी मॅडम यांच्या 90 व्या जन्मदिनी (जयंती) अनंत फौंडेशन कोल्हापूर कडून समर्थ श्रावणी केअर सेंटर, कोल्हापूर येथील वयोवृद्धांना एक दिवसीय भोजन देण्यात आले.
या विशेष कार्यक्रमाला समर्थ श्रावणी केअर सेंटर च्या संस्थापिका संपदा मुळेकर मॅडम व त्यांच्या स्टाफसह अनंत फौंडेशनचे पदाधिकारी आणि स्टाफ उपस्थित होते.